Sanjay Raut l मुख्यमंत्र्यांइतकं कोणी सक्रिय नाही, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला l Sakal

Sakal 2022-03-10

Views 189

काही लोकं आजारी नसताना ही सक्रिय नसतात. मुख्यमंत्री इतकं सक्रिय कोणीच नाही म्हणून राज्य पुढे चाललंय, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंना मारला.



#SanjayRaut #SanjayRautonRajThackeray #RajThackeray #SanjayRautLatestNews #RajThackerayLatestNews #MaharashtraPoliticalNewsUpdates #Marathinews #esakal #SakalMediaGroup

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS