Satara News Updates | वसतिगृहात धिंगाणा; पोलिसांचा विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज | Sakal |
पशुवैद्यकीय महाविद्यालयात शिकत असणाऱ्या मुलांनी वसतिगृहात धिंगाणा घातल्याच्या कारणावरुन पोलिसांनी (Police) लाटीनं मारहाण केल्याच्या निषेर्धात आज येथे महाविद्यालय बंद करुन विद्यार्थ्यांनी निषेध नोंदवलाय. क्रांतीसिंह नाना पाटील पशुवद्यैकीय महाविद्यालयाच्या (Krantisinha Nana Patil Veterinary College) गेटवर थांबून विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, घटनेचं गांभीर्य ओळखून तहसीलदार दशरथ काळे, पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, उपनिरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी या महाविद्यालयास भेट दिली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मात्र, दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केलीय.
व्हिडिओ : अशपाक पटेल
#SataraNewsUpdates #Satara #Student #Prohibition #Police #Marathinews #Marathilivenews #Maharashtranews