Chennai | डासांचा प्रभाव रोखण्यासाठी ड्रोनने केली फवारणी | Sakal |
चेन्नई कॉर्पोरेशनने जलकुंभांमध्ये डासांची पैदास रोखण्यासाठी डासांच्या अळ्यानाशकाची फवारणी करण्यासाठी ड्रोनचा वापर केला. चेन्नई कॉर्पोरेशनचे कमिशनर गगनदीप सिंग बेदी यांनी सांगितले की, साचलेले पाणी हे डासांची पैदास करण्याचे ठिकाण बनते. डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही ड्रोनचा वापर करत आहोत. सुमारे डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही ड्रोनचा वापर करत आहोत.
#ChennaiCorporation #Drones #ControlMosquitoBreeding #GagandeepSinghBedi