Yavatmal | शिवभोजन थाळीच्या स्वच्छतेचा किळसवाना प्रकार... | Sakal |

Sakal 2022-03-29

Views 239

Yavatmal | शिवभोजन थाळीच्या स्वच्छतेचा किळसवाना प्रकार... | Sakal |


यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव येथील शिवथाळी केंद्रातील भयाण वास्तव समोर आलय....या केंद्रात शिवभोजन थाळी चक्क शौचालयातील पाण्याने धुतल्या जात असल्याचा किळसवाणा प्रकार इथं समोर आलाय...याचा व्हिडीओ देखील व्हायरल होतोय

#Yavatmal #Shivsena #Maharashtra #Marathinews #Maharashtranews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS