महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त दादरमधील शिवाजी पार्क येथे आयोजित मनसे मेळाव्यामध्ये आझानसाठी मशिदींवर लावण्यात येणाऱ्या भोंग्यांवर आक्षेप घेतलाय. या प्रकरणावर समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी आपले मत मांडले. काय म्हणाले आझमी चला पाहू.
#RajThackeray #AbuAzmi #Hindu_Muslim #Politics