एकमेकांना चॅलेंज; विधानभवनाबाहेर नितेश राणे, अबू आझमींमध्ये काय घडलं? | Nitesh Rane | Abu Azmi

Lok Satta 2023-03-14

Views 0

लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून आमदार नितेश राणेंनी अनेकदा आपली आक्रमक भूमिका मांडली आहे. याच मुद्द्यावरून नितेश राणे आणि समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. विधानभवनाच्या बाहेर दोघांनीही एकमेकांना चॅलेंज देत नेमकं काय म्हटलं पाहा.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS