राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरू आहेत. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात आलेली #उष्णतेची_लाट काहीशी ओसरली असून, उन्हाचा चटका कायम आहे. आज राज्यात उन्हाचा ताप कायम राहणार असून, काही भागांत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता #हवामान विभागाने वर्तविली आहे.
#Sakal #IMDWeatherForecast #MaharashtraWeatherForecast #Rain #WeatherForecast #HeatWave #WeatherForecastToday #WeatherForecastDelhi #IMDMumbai #IMDSatellite #हवामान