सूर्य चांगलाच तळपल्याने #विदर्भ अक्षरश: होरपळून निघाला आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये #अकोला, #चंद्रपूर, #वर्धा येथे उच्चांकी ४४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये #पावासाचा_अंदाज व्यक्त करण्यात आला. परंतु हे जिल्हे नेमके कोणते? याची माहिती या व्हिडिओतून मिळेल.
.
.
#Heat #Vidarbha #Akola #Chandrapur #wardha #weatherforecast.