मोदींचं जर्मनीत मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत; ढोल ताशांच्या गजरात भारतीयांचा उत्साह शिगेला

Lok Satta 2022-05-03

Views 1K

पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनी दौऱ्यावर आहेत. जर्मनीत त्यांचं मराठी पद्धतीने स्वागत करण्यात आलं. तिथल्य मराठी लोकांनी पारंपारिक वेषभूषा करत, ढोल-ताशाच्या गजरात लेझिम खेळत पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS