Pune | श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात आज शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला | Sakal Media |

Sakal 2022-05-16

Views 198

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आज शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला. भारतीय संस्कृतीमध्ये वैशाख पौर्णिमेला महत्त्वाचे स्थान आहे. वैशाख वणव्यापासून देशवासियांचे रक्षण व्हावे. दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष शेतक-यांच्या समस्या गणरायाच्या कृपेने निर्विघ्न व्हाव्यात, या सद््भावनेने शहाळ्यांचा महानैवेद्य दरवर्षी अर्पण करण्यात येतो. दुस-या दिवशी ससून रुग्णालयातील रुग्णांना शहाळ्यांचा प्रसाद देण्यात येणार आहे, असेही ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.
#Pune #Ganpati #Dagdushethhalwai #SakalMedia#LatestMarathiNews #Prasad #LiveMarathiNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS