राजस्थान येथील जाहीर सभेत बोलत असताना राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाने आदिवासी समाजाच्या इतिहासाचे जतन केल्याचे सांगितले. यासोबतच काँग्रेस आणि आदिवासी समाज यांचे नाते जुने असल्याचे त्यांनी नमुद केले.
#Banswara #Rajasthan #RahulGandhi #IndainNationalCongreess #KaranaVillage