महाराष्ट्रामध्ये सध्या राजकीय वातावरणात आरोपांची मालिका सुरु असलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे या राजकारणाकडे महाराष्ट्रातील जनतेने सध्या करमणूक म्हणून पहावे असे वक्तव्य कोणत्याही पक्षाचे नाव न घेता राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी भुसावळमध्ये केले.
#EknathKhadse #Politics #Maharashtra