जागतिक व्यापार परिषदेला जिनिव्हात सुरुवात झाली आहे. या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी शेती आणि अन्न सुरक्षा या मुद्द्यांवर चर्चा झाली, याचा आढावा थेट जिनिव्हातून देताहेत सकाळचे प्रतिनिधी गणेश हिंगमिरे
#wto #worldtradeorganization #geneva #genevawto #sakal sakalmediagroup #sakalmedia