kolhapur News | ग्रामविकासमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी केली महत्वाची घोषणा | Hasan Mushrif
कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पाच लाखापर्यंतचे पिक कर्ज बिनव्याजी, शेती पंपाच्या विजबिल थकबाकीदार पाणीपुरवठा संस्था व शेतकऱ्यांना मध्यम मुदत कर्ज योजना आज ग्रामविकासमंत्री आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी केली. जिल्हा बॅंकेची ८३ व्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. यावेळी ते बोलत होते. (बातमीदार - सुनील पाटील ) (व्हिडीओ - बी. डी. चेचर)
#HasanMushrif #Kolhapur #farmer #Co-operativeBank #KolhapurDistrictCentralCo-operativeBank