Kolhapur Cime : कोल्हापूर जिल्ह्यातील कोवाडमध्ये तलवारी घेऊन चोरट्यांचा धुमाकूळ

ABP Majha 2022-06-18

Views 67

कोल्हापूर जिल्ह्यातील कोवाडमध्ये चोरट्यांनी तलवारी घेऊन धुमाकूळ घातला. श्रीराम ज्वेलर्स आणि नवरत्न ज्वेलर्स या दुकानांची कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न चोरट्यांनी केला. ज्वेलर्सची दुकानं फोडण्याचा प्रयत्न करणारे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. तलवारी घेऊन चोरटे बिनधास्त फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलंय.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS