शिवसेनेवरील दाव्याचे प्रकरण थेट निवडणूक आयोगापर्यंत |Shivsena |Uddhav Thackeray |Eknath Shinde

Lok Satta 2022-07-25

Views 688

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावरील आपला दावा सादर करत थेट निवडणूक आयोगाकडे पक्षावरील दाव्याची मागणी केली. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाने या मागणीविरोधात मोठं पाऊल उचललं आहे, पाहुयात.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS