त्यांना विरोधी पक्षात बसण्याची संधी दिली आहे, त्यांनी ते काम करावं आम्ही जनतेसाठी कामं करत आहोत, त्यामुळे आम्हीच सत्तेत राहू शंभूराज देसाई इतके कमी 15 वर्ष का म्हणाले, मला माहित नाही आम्ही जास्त काळ सत्तेत राहू श्रीकांत शिंदे राज ठाकरे यांना भेटले म्हणजे युती होईल असा अर्थ घेऊ नये
#DeepakKesarkar #EknathShinde #ArvindKejriwal #ShrikantShinde #AAP #AamAadmiParty #DelhiCM #Maharashtra #Shivsena #HWNews