राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यावेळी विधानपरिषदेमध्ये गुलाबराव पाटील यांच्या खात्याचा प्रश्न नसताना ते बोलत होते. त्यावेळी सभापती नीलम गोऱ्हे यांनी त्यांना चांगलेच सुनावले, आणि त्यांना थेट खाली बसायला सांगितले.
#NeelamGorhe #GulabPatil #maharashtraassembly