शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्या संघर्ष सुरु असताना उदय सामंत यांनी अजूनही त्यांच्या ट्विटरवरुन उद्धव ठाकरे यांचा फोटो हटवलेला नाहीये. आता हे मुद्दाम केलंय की अनावधानाने हे येणारा काळच सांगेल, तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करुन सांगायला विसरु नका.