सुहास कांदे (Suhas Kande) आणि भुजबळ (chhagan Bhujbal) वाद राज्यात सगळ्यांनाच सर्वश्रुत आहे. गेल्या काही महिन्यापासून म्हणजेच महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार असल्यापासून हा वाद सुरु आहे. त्यावेळी थेट हा वाद तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांच्यापर्यंतही पोहचला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करत हा वाद काही अंशी मिटवला होता.
#SuhasKande #EknathShinde #DevendraFadnavis #AdityaThackeray #Shivsena #BJP #MaharashtraAssembly #Maharashtra #MonsoonSession #HWNews