शिवसेनेत उभी फूट पाडून निर्माण झालेल्या शिंदे गटातही काही आलबेल नसल्याचं चित्र आहे. कारण शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्याविरोधात उघड नाराजी व्यक्त केली आहे. नेमकं प्रकरण काय आहे जाणून घ्या.
#SuhasKande #DadaBhuse #EknathShinde #Nashik #ShivSena #Maharashtra #CabinetMinister #UddhavThackeray #DevendraFadnavis #GajananKirtikar #BJP #HWNews