.शिंदे गटाकडून शिवसेनेचा 'दसरा मेळावा' हायजॅक करण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा सुरू आहे.. मुंबई महापालिकेकडून मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेने अर्ज दाखल केला असताना, महापालिकेने मात्र हात आखडता घेतल्याचे समजते. त्यामुळे शिवाजी पार्कवर सेनेचा दसरा मेळावा होणार का याकडं लक्ष लागलंय