Twin Tower च्या आजूबाजूच्या इमारतींची काय झाली अवस्था ?| Sakal Media

Sakal 2022-09-03

Views 156

#TwinTower #twintowers #twintowedemolition #aftereffects
२८ ऑगस्टला नोएडा येथील बहुचर्चित सुपरटेक ट्विन टॉवर पाडण्यात आले होते. नऊ वर्ष या टॉवरबाबतची केस कोर्टात सुरु होती. हे दोन्ही टॉवर अवैध असल्याने ते पाडण्याचे आदेश देण्यात आले होते.
Please Like and Subscribe for More Videos.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS