भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आज पुण्यातील मानाचा कसबा गणपतीचे (Kasba Ganapati) दर्शन घेतले, आणि बाप्पाची आरती देखील केली. त्यानंतर प्रसार माध्यमांसोबत संवाद साधताना त्यांनी शिवसेना (Shivsena) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर निशाणा साधला. पाहुयात काय म्हणाले आहेत सोमय्या.
#KiritSomaiya #AdityaThackeray #UddhavThackeray #Shivsena