"सॉरी, हा फोन अग्निशमन दलाच्या कंट्रोल रूम मध्ये लागला आहे. आम्ही आपली समस्या सोडवू शकत नाहीत" असे अग्निशमन दलाचे अधिकारी उत्तर देऊन थकून गेले आहेत. आगीच्या घटनांचे किंवा आपत्तीचे कॉल वगळता इतर कॉलसला उत्तर द्यावं लागतंय.
#pune #firefighter #firebrigade #sakal