Eknath Shinde: धनुष्यबाण चिन्ह न मिळाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज

Lok Satta 2022-10-11

Views 2

शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह निवडणूक आयोगाने गोठविल्यानंतर सोमवारी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटासाठी नव्या नावांचे वाटप केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी धनुष्यबाण चिन्ह न मिळाल्याची खंत व्यक्त केली. पाहूयात काय म्हणाले मुख्यमंत्री.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS