Sandeep Deshpande Letter | संदीप देशपांडेंचं उद्धव ठाकरेंना खरमरीत पत्र | Politics | Sakal

Sakal 2022-10-16

Views 174

गेल्या काही महिन्यापासून मनसेकडून उद्धव ठाकरेंना प्रत्येक मुद्यावरुन डिवचल्या जात आहे. अशातच पुन्हा एकदा मनसे नेते संदीप देशपांडेंनी उद्धव ठाकरेंना खरमरतीत पत्र लिहिले आहे. यात तुम्हाला अजून किती सहानभूती हवी? असा प्रश्न संदीप देशपांडेंनी आपल्या पत्रात विचारले आहेत. शिवाय मुंबईतील खड्ड्यांच्या समस्यवरुनही देशपांडेंनी उद्धव ठाकरेंना खडे बोल सुनावले आहेत. हे पत्र सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS