Bachhu Kadu यांच्या ऐवजी 'या' आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार Cabinet Expansion

HW News Marathi 2022-10-27

Views 267

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असं सांगण्यात येतंय. पण नक्की कधी होणार ते आताच सांगता येत नसलं तरी हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Session) आधीच या बहुप्रतीक्षित विस्ताराला मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. पण या दुसऱ्या टप्प्यामध्ये मंत्री होण्यासाठी कोण कोण इच्छुक आमदार आहेत आणि कोणाला मंत्रिपद मिळू शकतं याबद्दल जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.

"#EknathShinde #BachhuKadu #CabinetExpansion #DevendraFadnavis #MaharashtraPolitics #BJP #ShivSena #UddhavThackeray #RaviRana #Matoshree #NavneetRana #HWNewsMarathi

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS