खुशाल चौकशी करा पण केवळ मुंबई नाही तर नागपूर, पुणे, नाशिक पालिकेची देखील चौकशी करा आमच्या काळात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे होते त्यांच्याच कारभाराची चौकशी करताहेत एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न असावा त्यांना कॉर्नर करण्याचा रोज प्रयत्न सुरू आहे
#ArvindSawant #EknathShinde #CAG #Tata #Airbus #AdityaThackeray #Gujarat #Maharashtra #UdaySamant #DevendraFadnavis #Shivsena