ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर मुनगंटीवार म्हणाले, "काही कार्यकर्त्यांना टिकवण्याचा हा अपयशी मार्ग"

HW News Marathi 2022-11-07

Views 97

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात जे राज्यातील सरकार वर भाष्य करण्यात आले ते त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनी व नेत्यांना जोडून ठेवण्यासाठी केलेले वक्तव्य आहे. महाराष्ट्रची सरकार केव्हा पडणार आहे कोणाला माहीत असेल तर त्यांनी सांगावे तर त्यावर विश्वास ठेवता येईल सध्या त्यांना ह्याची आवश्यकता आहे म्हणून त्याना सदिच्छा व शुभकामना.

#SudhirMungantiwar #UddhavThackeray #RutujaLatke #Matoshree #MurjiPatel #Andheri #Bypoll #ShivSena #BJP #EknathShinde #Maharashtra #EWS #Reservation

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS