"छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांच्या विरोधात वादग्रस्त विधान करणाऱ्या राजपाल भगतसिंग कोश्यारी यांची पदावरून हकालपट्टी करावी आणि त्यांची रवानगी वृद्धाश्रमात किंव्हा वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये करावी," अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर साताऱ्यात टीका केली.