'काही वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला गेला पण तस झालं नाही.शिवसेना फुटण्यापेक्षा वाढलेली आहे.शिवसेना होती त्यापेक्षा मजबूत होत चालली आहे.जुने आणि जाणते हे आज माझ्यासोबत शिवसेनेसोबत आहेत' असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
#uddhavthackeray #shivsena #adityathackeray #thackeraygroup #balasahebthackeray