मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या आमदारांसह नुकतेचे अयोध्येला गेले होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील दौऱ्यात सामील झाले होते. यावरून आता ठाकरे गटचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. लोकसत्ताच्या 'लोकसंवाद' या कार्यक्रमात ते बोलत होते.