महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद चांगलाच पेटला असून आता पुणे कोल्हापूर इथेसुद्धा त्यासंदर्भातील निदर्शने दिसून आली.त्यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, 'महाराष्ट्रात कोणीही कायदा हातात घेऊ नये,केंद्र सरकार-कर्नाटक सरकार योग्य तो निर्णय घेईल' असे वक्तव्य केले.