Health Tips: हिवाळ्यात त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय!

Lok Satta 2022-12-27

Views 2

हिवाळ्यात आरोग्यासह त्वचेचीही विशेष काळजी घेण्याची गरज असते. या ऋतूमध्ये वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे त्वचा कोरडी होण्याची शक्यता असते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. कोणते आहेत ते उपाय जाणून घ्या.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS