'तुमचा पराभव व्हावा अशी तुमची इच्छा असेल तर...' Sheetal Mhatre यांचं ओपन चॅलेंज
राजीनामा द्या आणि वरळीतून निवडणूक लढवून दाखवा, असं आव्हान आमदार आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलं होतं. हे आव्हान आता शिंदे गटाच्या उपनेत्या शीतल म्हात्रे यांनी स्वीकारलं आहे. तुमचा पराभव व्हावा अशी तुमची इच्छा असेल, तर आम्ही तुमच्याविरोधात लढायला तयार आहोत, असं त्या म्हणाल्या. आपल्या ट्विटर अकाऊंवर त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.