सहकाऱ्यासाठी Amit Thackeray यांनी केलं असं काही की सगळेच पाहत राहिले
कार्यकर्ते, पदाधिकारी हे नेहमीच आपल्या नेत्यासाठी काहीना काही करत असतात, हे आपण अनेकदा ऐकलं व पाहिलं आहे. पण एखादा नेता देखील आपल्या सहकाऱ्याला सरप्राइज देऊन आनंद देऊ शकतो हे अमित ठाकरेंच्या कृतीतून दिसून आलं आहे. पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर असताना अमित ठाकरे यांना मनसे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांचा वाढदिवस असल्याचं समजलं. तेव्हा त्यांनी सहकाऱ्यांसह मिळून नेमकं काय केलं ते व्हिडिओमध्ये एकदा पाहाच.