'कोश्यारी सोडून कोणतेही राज्यपाल आजवर गड चढून गेले नव्हते'; Deepak Kesarkar यांचे वक्तव्य

Lok Satta 2023-02-15

Views 0

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याबद्दल बोलताना, 'राज्यपाल हिंदीभाषीक असल्याने बोलताना चूक झाली असेल. पण आपण बघितलं तर त्यांना महाराजांबद्दल आदर होता. कोश्यारी सोडून कोणतेही राज्यपाल आजवर गड चढून गेले नव्हते. त्यामुळे राजकारण करण्याची गरज नाहीये' असे वक्तव्य केले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS