'माझ्या दृष्टीने चिन्ह कोणाला मिळते ,नाव कोणाला मिळते हा लोकशाहीचा भाग. लोकांचे प्रश्न सुटलेले नाही, जो निर्णय झाला तो प्रोसेसचा भाग आहे. निवडणूक आयोग स्वतंत्र आयोग त्यावर आमच्यासारख्या लोकांनी भाष्य करणे अयोग्य आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाला मान्य नसेल तर ते उच्च न्यायालयात धाव घेतील' अशी प्रतिक्रिया संभाजीराजे भोसले यांनी दिली.