'स्वायत्त यंत्रणांमध्ये हस्तक्षेप...'; निवडणूक आयोगाच्या निर्णयावर Sushma Andhare यांचा आरोप
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेती संघर्षावर मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयात शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, 'निवडणूक आयोग अंतिम नाही, आम्ही न्यायालयिन लढा लढणार आहोत. स्वायत्त यंत्रणांमध्ये हस्तक्षेप होतोय हे स्पष्ट असून प्रतिकांच्या राजकारणापेक्षा मूल्यांचे राजकारण मोठं असतं'