"निवडणूक आयोग बोगस"; Uddhav Thackeray यांचा खोचक टोला

Lok Satta 2023-02-28

Views 0

निवडणूक आयोग बोगस आहे. त्याला चुनाव आयोग नव्हे तर चुना लावणारा आयोग असं म्हणायला हवं, अशी खोचक टीका माजी मुख्यमंत्री तथा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी वकील कपिल सिब्बल यांनी सुप्रिम कोर्टात केलेल्या विधानाचा देखील पुनरुच्चार केला.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS