"...म्हणून मुख्यमंत्रीपद गेलं" Raj Thackeray यांच्या वक्तव्यावर Sanjay Raut यांचा प्रतित्त्युर |

HW News Marathi 2023-03-10

Views 26

मनसेच्या वाटेला गेल्यामुळे शिवसेनेचे मुख्यमंत्री पद गेले, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्धापन दिनानिमित्ताने घेतलेल्या सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला. यावर संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंवर निशाणा साधला.

#SanjayRaut #RajThackeray #UddhavThackeray #Shivsena #MNS #Politics #ModiGovernment #Shivsanvad #EknathShinde #NarendraModi #MahavikasAghadi #ElectionCommision #EknathShinde #DevendraFhadanvis

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS