नारायण राणे शिवसेना सोडून गेले त्यावेळचा किस्सा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पाडवा मेळाव्यात सांगितला होता. त्याला नितेश राणेंनी दुजोरा देत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. शिवसेना संपण्यामागे उद्धव ठाकरे हे एकमेव कारण आहेत. जे राणे साहेब वारंवार सांगत होते तीच घटना राज ठाकरेंनी सांगितली, असं नितेश राणे म्हणाले.