Ashish Shelar on Uddhav Thackeray group: "त्याला हातमिळवणी म्हणतात वज्रमूठ नव्हे"; आशिष शेलारांचं टीकास्त्र

Lok Satta 2023-04-04

Views 0

महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. यावरून आता भाजपा मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी सडकून टीका केली आहे. १४५ पक्षांमध्ये सगळ्यात टवाळखोर पक्ष म्हणजे उद्धव ठाकरे यांचा गट आहे. तसंच ती सभा म्हणजे वज्रमूठ नव्हे तर हातमिळवणी होती, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS