जळगावात घडलेल्या अत्याचाराच्या घटनेला वेगळं वळण

Lokmat 2023-07-29

Views 7

एरंडोल तालुक्यातील खडके येथील बालगृहात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची घटना घडली होती. या घटनेत अल्पवयीन मुलांचंही शोषण झाल्याचं तपासात निष्पन्न झालंय. पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी काय माहिती दिली? पाहा
#LokmatNews #GulabraoPatil #MaharashtraNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS