गोकुळ दूध संघ राज्यातील महत्त्वाचा संघ ज्याच्या नावे भ्रष्टाचाराचे पोल खोल करणारे पत्र गुरुवारी कोल्हापुरात अनेकांना मिळाले. संघात देखील हे पत्र पाठवले होते त्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली कोणी केला भ्रष्टाचार या सगळ्या प्रकरणामागची सत्यता काय आहे हे पाहुयात.