'खंडोबा-म्हाळसा' शाही विवाह सोहळ्यास पाच लाख भाविकांची उपस्थिती, सदानंदाच्या येळकोटानं पाल नगरी दुमदुमली

ETVBHARAT 2025-01-11

Views 8

महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचं श्रध्दास्थान असलेल्या साताऱ्यातील पालच्या खंडोबा यात्रेला शनिवारी सुरूवात झाली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS