बोगस शिक्षक भरती घोटाळा : गोंदियात बनावट पत्राद्वारे शिक्षक पद मान्यता; यशवंत मानकर यांचा आरोप

ETVBHARAT 2025-04-17

Views 4

मंत्रालयाचे बनावट पत्र तयार करून विनाअनुदानित तुकडीच्या शिक्षकांना नियमबाह्य पद्धतीने अनुदानित शाळेत वर्ग करून घेत वेतनही सुरू केल्याची माहिती समोर येत आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS