मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अनेक वाहनांचा विचित्र अपघात; महिलेचा मृत्यू, महागड्या गाड्यांचा चक्काचूर

ETVBHARAT 2025-07-26

Views 12

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खोपोलीजवळील बोरघाटातील बोगद्यात शनिवारी सकाळी मोठा आणि विचित्र अपघात घडला. यात एका महिलेचा मृत्यू झालाय.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS