चाकण : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्यभर सुरु असलेल्या आंदोलनात काल पुणे जिल्ह्याच्या चाकण-राजगुरुनगर परिसरात मोठा हिंसाचार झाला. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक डाॅ. विश्वास नांगरे-पाटील यांनी येथील तरुणांना भावनिक साद घालत शांतता राखण्याचे आवाहन केले.